पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले
शेवाळवाडी येथील महादेव मंदिराजवळील घटना : साडेतीन लाखांचे दागिने लंपास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून त्यांना लुटल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याच्या अंगठ्या आणि सोनसाखळी असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत एका … Read more