सोसायटीच्या प्रशासकानेच ३२ लाखांचा केला अपहार
कर्वेनगरमधील नीलकमल सोसायटीतील घटना : अलंकार पोलिसांनी प्रशासकासह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या प्रशासकाने पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सोसायटीच्या बँक खात्यातून परस्पर ३२ लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नीलकमल सोसायटीचे चेअरमन मकरंद मांडके (वय ५५) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more