मालकाला लुटणाऱ्या कामगारासह पाच जणांना अटक
डोळ्यात स्प्रे मारून २५ लाखांची लूट; धनकवडीतील गुन्हा सहकारनगर पोलिसांनी उघडकीस आणला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परकीय चलन विनिमय व्यवसायातील २५ लाख रुपये आणि परकीय चलन असलेली बॅग लुटणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २४ लाख ३० हजार रुपये रोख … Read more