आवृत्ती , पुणे

बस प्रवासात तरुणाच्या खिशातील रोकड चोरणारा सराईत चोरटा जाळ्यात

तिघेजण करत होते बस प्रवाशांना लक्ष्य : विश्रांतवाडी पोलिसांनी ३ गुन्हे केले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट ते आळंदी या बसप्रवासात तरुणाच्या खिशातील ३० हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी पकडले. त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने बस प्रवासात केलेल्या चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. सुनिल सतीश गायकवाड (वय ३३, रा. कामगार … Read more

येरवडा कारागृहात गुंडांची हाणामारी

तंबाखू देण्यावरून झाली भांडणे : जेवण वाटपासाठी असलेल्या मापटे डोक्यात घालून केले जखमी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुंडांमध्ये तंबाखूच्या कारणावरून भांडणे झाली. त्यातून दोघा गुंडांनी खुनाच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या गुंडावर छोट्या मापट्याने डोक्यात मारून जखमी केले. शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय २२, मूळ रा. दिघी) हा या घटनेत जखमी झाला … Read more

महाविद्यालयीन तरुण शेअर मार्केटमध्ये तर वाहत जात नाही ना

महाविद्यालयीन तरुणाने मामाच्या साथीने मित्राच्या १८२ ग्रॅम दागिन्यांचा अपहार करुन केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमधील तोटा भरून काढून दागिने परत आणून देतो, असे सांगून २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आपल्या मामाच्या साथीने मित्राकडून तब्बल १८२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन त्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दागिन्यांची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत … Read more

जीतो की ओर से देश के सबसे बड़े वैवाहिक परिचय सम्मेलन का आयोजन

6 और 7 जून को पुणे के होटल वेस्टीन में होगा भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) की ओर से आगामी 6 एवं 7 जून को पुणे स्थित होटल वेस्टीन में देश के सबसे बड़े जैन वैवाहिक परिचय सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। इस दो दिवसीय आयोजन … Read more

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा रोजगारासाठी पुढाकार

बेरोजगार युवकांना रोजगाराची नवी दिशा महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. महिला व पुरुष दोघांसाठीही ही … Read more

निर्भया पथकाची बार्शीत मटका अड्ड्यावर धाड : सहा जणांविरुद्ध गुन्हा

तेलगिरणी चौक परिसरातील कारवाईत 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरात अवैध मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 404/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून निर्भया पथकामधील पो.कॉ. हनुमंत लिंबाजी पाडुळे … Read more

बेकायदेशीर पशुबळीप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुणे पोलिसांना पत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच निवासी सोसायट्यांमध्ये विनापरवानगी पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार आयोजित केले जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस प्रशासनाला अशा बेकायदेशीर प्रकारांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त … Read more

एकाच प्लॉटची दुबार विक्री करून फसवणूक

दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून नुकसान: जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांगडेवाडी परिसरात एकाच प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच संबंधितांनी दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून कंपाऊंड तोडत आर्थिक नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नानासाहेब आत्माराम देवकर (वय ४५, रा. होळकरनगर, आंबेगाव … Read more

आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (दि. २२ मे) आयोजित करण्यात आला. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष (फ्रूट विभाग) रोहन जाधव, उपाध्यक्ष (तरकारी विभाग) संतोष कुंभारकर, उपाध्यक्ष (कांदा-बटाटा विभाग) अप्पासाहेब कोरपे, सचिव महेश शिर्के … Read more