आवृत्ती पुणे

प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त विचारांचे अमृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वात सर्वश्रेष्ठ दान जर कुठले असेल तर प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान आहे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ जैन स्थानकात प. पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी आदिनाथ जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. केंद्रीय सहकार आणि उड्डाण राज्य मंत्री, मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. बिबवेवाडी जैन स्थानक, पुणे येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म.सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थांनकात प. पु. सुप्रीयदर्शनाजी म. सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पोपटलाल ओसवाल, प्रवीण चोरबेले, रवींद्र दुगड, अनिल भन्साळी, सतीश मुथा, चंद्रकांत लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद दुगड, माणिक दुगड, बाळासाहेब कोयालीकर, सुनील नाहर, बाळासाहेब ओसवाल, पन्नालाल … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.

दानात समर्पणाची भावना महत्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण जेव्हा देवाला प्रणाम करतो तेव्हा समर्पणाची भावना आपण तोलत नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण देवाला समर्पित करतो हातचं काही राखून ठेवत नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करतो म्हणूनच देवाला दिलेल्या दानात समर्पणाची भावना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पद्मश्री … Read more

समाजसेवी रमणलाल लुंकड कों जैन समाज रत्न सम्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुप्रसिद्ध समाजसेवी रमणलाल लुंकड़ इनको भारत जैन महामंडल द्वारा जैन समाज रत्न पुरस्कार से सम्मानित होंगे। आने वाले 22 सितंबर, 2024 को षणमुखानंद हॉल में भारत जैन महामण्डल द्वारा आयोजित सामूहिक क्षमापना -विश्वमैत्री दिवस एवं जैन समाज रत्न अलंकरण महामहोत्सवरहा हो रहा है। इस समरोह्मे उन्हें जैन समाजरत्न पुरस्कार से … Read more

निगडी- प्राधिकरण श्री संघमें “नवकार महामंत्र” जाप, प्रवचन

महासाध्वी डॉ. राजश्रीजी म. सा. साने प्रवचन में किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघ के प्रांगण मे चातुर्मासार्थ विराजीत महासाध्वी डॉ. राजश्री जी म.सा. आदि ठाणा ४ के निश्रा मे पर्वाधिराज पर्युषण पर्वका धर्मअनुरागीयोंने बडे उल्हासएवं उमंग के साथ सामुहिक प्रार्थना, अखंड ८ दिवसीय २४ घंटेका “नवकार महामंत्र” जाप, … Read more

जीतो मुंबई मिडटाउन चेप्टर के चेयरमैन बने सुरेश जैन

चीफ सेक्रेटरी प्रतिक चोपड़ा एवं ट्रेजरर भावेश कटारिया महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) मुंबई मिडटाउन चेप्टर (2024-2026) के लिए एक बार फिर से सुरेश जैन को सर्वसम्मति से चेयरमैन मनोनीत किया गया। प्रतिक चोपड़ा को चीफ सेक्रेटरी और भावेश कटारिया को ट्रेजरर चुना गया। अध्यक्ष चुने जाने पर सुरेश जैन … Read more

महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन पुणे : “महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच आहेत आणि सर्वजीवकल्याणामध्येच आपले कल्याण सामावले आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री … Read more