आवृत्ती , पुणे

मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

खराडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २.२५ लाख रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजचा एक तरुण १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत न्यू इंग्लिश फिनिक्स … Read more

एटीएम कार्ड अदला-बदल करुन पैसे काढणारा गुन्हेगार जाळ्यात

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, तिथे असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादींना एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवला. नंतर हातचलाखी करून फिर्यादीकडील बँकेचे डेबिट … Read more

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवा

अभय सप्रे : वाहतूक नियमांची करावी काटेकोरपणे अंमलबजावणी हवी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतात प्रतिवर्षी 4 लाखापेक्षा अधिक रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1 लाख 75 हजार लोकांचा मृत्यू होतो. हे मृत्यूचे प्रमाण जगातील इतर देशात होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणापेक्षा खूप अधिक आहे. अपघाताच्या कारणांमध्ये वाहनाचा अति वेग, हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे तसेच दारू … Read more

पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

बार्शीच्या तहसीलदारांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मतदानासाठी पात्र आसलेल्या बार्शी तालुक्यातील मतदारांनी आपली नाव मतदार यादीत समाविष्ट करत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी केले आहे. शेख म्हणाले, मतदारसंख्येत योग्य ती वाढ करण्यासाठी व मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना समाविष्ट … Read more

सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून आणि जुन्या भांडणातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात इंदिरानगर, बिबवेवाडी येथील तरुणाने फिर्याद दिली आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास … Read more

नव राजस्थान सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस

चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराच्या गजबजलेल्या परिसरातील एका सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० आणि २१ ऑक्टोबरच्या रात्री घडली. प्लॉट क्र. १२, नव राजस्थान सोसायटी, एस. बी. रोड, पुणे आणि प्लॉट … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकास अटक

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण २१ ऑक्टोबर २०२४ रोजी आंबेजोगाई येथून पुण्यात आला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते रिक्षात बसले. प्यासा हॉटेल ते सेव्हन लव्ह चौक दरम्यान, रिक्षा चालक … Read more