आवृत्ती पुणे

मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा चोरटा जाळ्यात

युनिट-५ गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा चोरटा जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. वैभव बिनवडे, (वय २० वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं. १६ मश्जिदच्या पाठीमागे, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या कब्जातुन एकुण ८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ३ … Read more

घरफोडी करणारा बाब्या ठाकूर जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ ला यश आले आहे. कुणाल ऊर्फ बाब्या ठाकुर (वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे एकुण १,५४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा … Read more

वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड सन २०२४-२५ या वर्षांकरिता सर्वानुमते करण्यात आली. उपाध्यक्ष – जवाहर चंगेडिया, दिलीप कांकरिया, कार्याध्यक्ष – अनिल गेलडा, सचिव संजय ओस्तवाल, सहसचिव देवेंद्र मुथा, खजिनदार … Read more

अत्यंत माफक दरात पोटभर भोजन

कोथरूड येथील श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सध्याच्या काळात डझनभर वाट्या असलेली आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टर्स आणि दोन स्वीट्स अशा ऑफर्स असलेली थाळी देणाऱ्या रेस्टॉरंट्सच्या जाहिराती लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे अत्यंत माफक दरात ताजे, साधे, जैन पद्धतीचे घरगुती आणि सात्विक भोजन पोटभर मिळत आहे, असे … Read more

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत राबवली मोहीम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या विभागीय कार्यालयाकडून सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबविण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्साद यांच्या सुचनेनुसार ही मोहीम राबवली. समाजातल्या सर्व स्तरांमधून तसंच अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्र आणि घटकामधून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबावा, सिंगल यूज … Read more

तीव्र पाणीटंचाईशी लढा सुरु

नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवावी असे आवाहन बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा अभियंता अजय होनखांबे यांनी कळवले आहे कि शहरातील बहुतांश भागामध्ये … Read more

अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे भव्य रंगोत्सव

अबीर गुलालाची उधळण, होळीच्या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या युवा व महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्त जिम लाईफ टर्फ ग्राउंड कपिल नगर रामवाडी येथे ‘भव्य रंगोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शिवनारायण … Read more

शालेय गरजू विद्यार्थ्यांना 4० सायकल भेट

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या वतीने पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ हॉल याठिकाणी उत्सव या कार्यक्रमांतर्गत रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे १५ सायकल, लायन्स क्लब ऑफ … Read more

मोबाईल चोरट्यास केले जेरबंद

युनिट-५ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी परवेझ शेख, (वय- ४० वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातील एकुण ५५,००० रुपये किमतीचे एकुण ५ मोबाईल हॅन्डसेटसह ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

सख्या मेव्हण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी केले जेरबंद, युनिट-१ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मध्यप्रदेश येथील कुस्ती पैलवानास सख्या मेव्हण्याची सुपारी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. युनिट-१ गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी महेश ठोंबरे (वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी, सध्या आगरवाल तालीम, कसबा … Read more