आवृत्ती पुणे

हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकमुखाने डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असून चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून आणणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वपक्षीयांनी व्यक्त केला. आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार … Read more

अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्येच

शब्दसारथी’तर्फे आयोजित चर्चासत्रात महिलांचा सूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये असते असे विचार विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी मांडले. ‘शब्दसारथी’तर्फे दिलखुलास या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्र आणि खुल्या संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी आपले अनुभवविश्व उलगडले. या मध्ये वैद्यकीय … Read more

प्राईडतर्फे घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : प्राईडतर्फे महिला दिनानिमित्त घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने आपल्या कुटुंबाला पुढे घेउन जाण्यासाठी लोकांची धुणी-भांडी करणाऱ्या महिला कामगारांचा व आपले कुटुंब सांभाळून पोलीस खात्यातील अवघड कर्तव्य पार पाडणाऱ्या … Read more

टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त

वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पंढरपुर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. समाधान गायकवाड, (वय 19 वर्षे, रा. गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर) याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण दोन … Read more

बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयाने पटकाविला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान निकाल जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात महाराष्ट्र विद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत … Read more

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या महामंत्री पदी राजेश शहा यांची फेरनिवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सामान्य सभा महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांच्या अध्यक्षेतेमध्ये आयोजीत करण्यात आली होती. या सामान्य सभेमध्ये पुढील सन २०२४ – २०२८ या चार वर्षासाठी महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष हेमराज शहा (मुंबई), अध्यक्ष पदी जयप्रकाश पारेख … Read more

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 अंतर्गत महिलांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या अंतर्गत वूमन एम्पॉवरमेंटच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राचार्या दिपाली छाजेड, उद्योजिका प्रियांका परमार, रिटायर्ड प्राचार्या अश्विनी जोशी, खेळाडू डॉ. सुवर्णा देवळणकर आणि कलाकार भाग्यश्री चौंधे अशा विविध क्षेत्रातील … Read more

वाढीव मोबदल्याच्या भूलथापांना बळी पडू नका : कुमार आशीर्वाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : जिल्ह्यातील रेल्वे मार्ग व महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग भूसंपादन, संत तुकाराम पालखी महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे. या सर्व भूसंपादनाचा … Read more

महाशिवरात्रीनिमित्त सिद्धिविनायक गणेश मंडळाकडून प्रसादाचे वाटप

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांचेकडून सालाबादप्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त साकाळी २०० किलो साबुदाणा खिचडी वाटप व सायंकाळी २०० लिटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल यांनी सदिच्छा भेट दिली व उपस्थित भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देवून मसाला दूधाचे वाटप … Read more

व्यक्तीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य : मेधा कुलकर्णी

दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : व्यक्तीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य असते असे मनोगत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कौटुंबिक व्यवसायामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ देऊन … Read more