जितो लेडीज विंग पुणे तर्फे अॅक्युप्रेशरवर मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग पुणेच्या वतीने डॉ. योगेश आणि प्रियांका कर्नावट यांच्या अॅक्युप्रेशरवरील एक सुंदर आणि ज्ञानपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले. जितो ऑफिसमध्ये आयोजित सत्रामध्ये 64 महिलांनी भाग घेतला. स्वत:वरच्या उपचारबद्दल ज्ञान असणे, औषधांशिवाय वेदना दूर करणे आणि विशेष तंत्राने सक्षमीकरण करणे या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जितो … Read more