आवृत्ती , पुणे

चांगल्या कामातून पुण्य मिळवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्याकडील चांगल्या साधनांचा उपयोग करून पुण्य मिळवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री … Read more

सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहात रक्षाबंधन उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहातील विद्यार्थी व सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व श्री गुरु गणेश विद्यामंदिर येथील विद्यार्थिनींचा एकत्रित रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, कार्यकारणी सदस्य दिनाताई प्रकाश धारिवाल, उपाध्यक्ष झुंबरलाल … Read more

स्टारकिडस् व न्यू मिलेनियम स्टार स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या निमित्ताने बिबवेवाडी येथील ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीच्या स्टारकिडस् व न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश स्कूलतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रि-प्रायमरी विभागातर्फे फॅन्सीड्रेस स्पर्धेमध्ये राधा-कृष्णांच्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून मुला-मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका उमादेवी उत्तुरे यांनी केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद … Read more

जितो नगरचे उद्घाटन संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जितो पुण्याच्या वतीने साधर्मीक बांधवांसाठी तयार करण्यात आलेल्या जीतो नगरचे उद्घाटन, जितो Apex चे सर्व मान्यवर, जीतो पुण्याचे सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास होईल मोक्ष प्राप्ती : प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.

बिबवेवाडी जैन स्थानकात प्रवचनात मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानवी जीवनाचा सदुपयोग करून आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे मत प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात प्रवचनात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. म्हणाल्या, अमृतसमान मानवी जीवन हे यंत्रांवर अवलंबून झाले आहे. यंत्रे सुविधा देतात, … Read more

हितकारी वचनों को जीवन में उतारने का प्रयास करे : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ सोसायटी जैनसंध में किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कटु और कर्कश वचनों को नजरअंदाज करें और हितकारी वचनों को जीवन में अपनाने का प्रयास करें, तभी हमें मन की शांति मिल सकती है। इसके लिए हमें निरंतर प्रयास करना आवश्यक है। इस प्रकार के विचार पं. राजरक्षितविजयजी ने अपने प्रवचन के … Read more

सत्कर्माचे छोटे बीज महत्त्वाचे : प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सत्कर्माचे छोटे बीज महत्वाचे आहे त्याचा व्यापक विश्वव्यापी विस्तार होऊ शकतो असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री … Read more

आपल्या जीवनातही कृष्ण मार्गदर्शक : पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये मौलिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग येतात, जिथे आपल्याला कृष्ण मार्गदर्शक ठरतो. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे विचार पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सुरू आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण … Read more

संत सेवेमध्ये भक्त लीन असतात : बाळासाहेब धोका

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संत दर्शनाने भाग्य उजळते आणि संत सेवेने सौभाग्य उजळते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत अनेक साधुसंत होऊन गेले. आषाढी वारीमध्ये जसे वारकरी धर्मची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करतात त्याचप्रमाणे जैन धर्मातील विहार सेवेकरी देखील बाराही महिने साधू संतांची भक्तिभावे सेवा करत आहेत असे मत बाळासाहेब धोका यांनी … Read more

नीलेश कोठारी के मासखमन की पचखावणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प. पू. सौरवमुनीजी म. सा., प. पू. गौरवमुनीजी म. सा., प. पू. सार्थकमुनीजी म. सा., प. पू. सक्षममुनीजी म. सा., प. पू. पुण्यस्मिताजी म. सा., प. पू. प्रणिधीजी म. सा., प. पू. संप्रज्ञाजी म. सा. आदि ठाणा के सान्निध्य में युवा कार्यकर्ता नीलेश माणिकचंद कोठारी ने 31 उपवास की पंचखाण … Read more