सूर्यदत्तमध्ये ‘सूर्यभारत उद्योग संशोधन ज्ञानपीठ’ स्थापन
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची माहिती : विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, संशोधन व इनोव्हेशन रुजवणार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, संशोधन व इनोव्हेशनचे बीज रुजवण्यासाठी, तसेच त्यांना उद्योजक बनण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध होण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘सूर्यभारत उद्योग संशोधन ज्ञानपीठ’ स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. … Read more