हिंजवडीत 20 वर्षीय तरुणीला डंपरने उडवले; तरुणीचा मृत्यू, चालक पसार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
फ्लॅटसह एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लॅटसह तेथील ‘रूट २४’ हॉटेलमधील हुक्का पार्लरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके (वय २७, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
देशातील टॉप ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये सूर्यदत्तचा समावेश: सलग २५ वर्षे मानांकनाचा बहुमान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटने प्रतिष्ठित GHRDC रँकिंग 2025 मध्ये देशातील टॉप पंधरा ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये स्थान पटकावत पुन्हा एकदा अभिमानाची कामगिरी साधली आहे. सलग पंचवीस वर्षे मिळालेला हा मानांकनाचा बहुमान सूर्यदत्तच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोन्मेषी दृष्टीकोनाची साक्ष देतो. … Read more
ब्लेडने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न : प्रवाशांनी दिले फरासखाना पोलिसांकडे पकडून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे मनपा ते दगडूशेठ हलवाई गणपती दरम्यान पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न फसला. त्या वेळी आरोपी महिलेनं ब्लेडने वार करून चालत्या बसमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील प्रवाशांनी तिला पकडून … Read more
पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर : मोफत वह्या-पुस्तके व गणवेशामुळे शिक्षण सुलभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी (ता.भूम) येथे पालक मेळावा शनिवारी (ता.१५) रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. या पालक मेळाव्यास संबोधित करताना प्रा. महावीर जालन म्हणाले की, गावोगावच्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत , याच जिल्हा परिषद … Read more
खडकी पोलिसांनी सिलेंडर चोरट्यांचे रॅकेट आणले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. कर्मचारी वितरणासाठी सिलेंडर घेऊन गेले असताना बाहेर रस्त्यावरील टेम्पोमधून भरलेले गॅस सिलेंडर चोरीला जात होते. खडकी पोलिसांनी या गॅस सिलेंडर चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. किरण लक्ष्मण जांभळे (वय … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क