आवृत्ती , पुणे

शेअर ट्रेडिंग करणाराच सव्वा दोन कोटींना गंडला

चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याचा परिणाम : मांजरीतून एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय असूनही, प्रमाणाबाहेर नफ्याच्या आमिषाला भुलून चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याने एका व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा बसला. या प्रकरणात पिंपरी सायबर पोलिसांनी मांजरीतून एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अनिलकुमार दिवाकरन (वय ५४, … Read more

जयराज अँड कंपनी तर्फे हमाल कामगारांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गेल्या आठ दशकांपासून घराघरांपर्यंत पोहोचलेल्या व घराचा अविभाज्य भाग बनलेल्या जयराज अँड कंपनीचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड परिसरातील हमाल कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी गुजराती बंधू समाजाचे कार्यकारी विश्वस्त … Read more

असंभव भी संभव होगा – यही विश्वास रखें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर अपनी शिक्षा की शुरुआत हमारे स्वप्नों से करते हैं। स्वप्न अर्थात मनोरथ। कुछ स्वप्न हमारे अतीत से आते हैं, वे हमें दिखाई देते हैं, हम उन्हें देखते नहीं। भगवान महावीर कहते हैं – स्वयं स्वप्न देखना सीखो। आज जो संभव है, वहीं से शुरुआत करो। आज यदि एक … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून २ गावठी पिस्तुले, २ जिवंत काडतुसे जप्त

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : हद्दपार असतानाही होता फिरत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवात परिमंडळ ३ च्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या सिंहगड रोड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीची २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन … Read more

गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्यास अटक

पर्वती पोलिसांनी तरुणाकडून पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आपल्यावर हल्ला होईल, या भीतीने गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक … Read more