आवृत्ती , पुणे

पबजी खेळाचा थरार जीवघेणा : गोळी लागून तरुण जखमी

अल्पवयीनावर खोटा आरोप करून पोलिसांची दिशाभूल : चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पबजी खेळण्याच्या वेळी पिस्तुल हाताळताना गोळी सुटून एका तरुणाचा पाय जखमी झाला. यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मित्रांनी एका अल्पवयीन मुलाचे नाव पुढे केले. मात्र, पोलिसांच्या तपासात खरी घटना उघड झाली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. जखमी तरुणाचे नाव संकेत … Read more

गाडी घासल्याच्या वादातून सिंहगड रोडवर गोळीबार

कोल्हेवाडी येथील घटना : नांदेड सिटी पोलिसांनी ६ जणांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रोडने जात असताना दुचाकी गाडी कारला घासल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली. यामध्ये भर रस्त्यावर एकामागोमाग तीन गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सिंहगड रोडवर एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन … Read more

बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍यांवर गुन्हा दाखल

कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीत रविवारी केली होती आयोजित बैलगाडा शर्यत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज घाटातील गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगराजवळ रविवारी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. विना परवाना आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये आवश्यक नियमांचे पालन न केल्यामुळे शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकांवर व त्यात सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांसह १५ ते १६ जणांवर भारती विद्यापीठ … Read more

झाड तोडताना खाली पडून कामगाराचा मृत्यू

बाणेरमधील घटनेत ठेकेदारासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बाणेर भागातील एका सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. या कामगाराच्या सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यामुळे कामगाराच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिसांनी ठेकेदार तसेच सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. … Read more