मौजमजेच्या नादात चोरलेल्या दोन दुचाकी गाड्या जप्त
भारती विद्यापीठ पोलिसांची यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेच्या नादात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. भारती विद्यापीठ परिसरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाला या प्रकरणाचा तपास करून उघडकीस न आलेले गुन्हे सोडवण्याच्या सूचना … Read more