राज्यपालांनी स्वीकारला पदभार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात पदभार स्वीकारला.
कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचा दुसरा साथीदार असलेल्या आरोपीलाही मुंबईत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारदि.२१ जुलै रोजी नवाजीश चौक येथील हयात हॉटेल शेजारी फिर्यादी हे त्यांचे नातेवाईकांना रिक्षामध्ये बसवित होते. त्यावेळी … Read more
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबध तुटल्या नंतर प्रेमिकेला त्रास देणाऱ्या एका युवकाने फिर्यादी महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर मध्ये बुधवारी भरदिवसा ११:३० वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ससाणेनगर मधील ३५ वर्षीय … Read more
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विविध बँकेच्या खातेदारांना आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १७ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला आहे. ३१ मे ते २५ जून या काळात ही घटना घडली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबधित खातेदारांना ऑनलाईन माध्यमाव्दारे व विविध बँक … Read more
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव खासगी बसच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची घटना उबाळे नगर महिंद्रा शो रूमच्या समोर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात प्रदीप तुकाराम देवकर (वय ४१ वर्षे रा. केसनंद ता. हवेली जि. पुणे.) यांचा मृत्यू झाला आहे. फिर्याद मयत तरुणाच्या आईने लोणीकंद पोलिसात दिली … Read more
गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली येथील मारहाण, अपहरण व दरोडयाच्या गुन्हयातील ०५ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जुलै रोजी वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ यांचे सह भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात … Read more
खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेत छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेला १४ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कामरान मुर्तुजा खान (२८), अमन मोहंमद इस्लामुद्दीन (३१, दोघेही रा. भवानीपेठ, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more
उपाययोजनांचा आढावा : नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी १७९ कोटी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी परिसराची पाहणी करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. चाकण (ता. खेड) परिसरातील वाहतूक कोंडी समस्येबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबतचा उपमुख्यमंत्री अजित … Read more
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज नजीक दोघांना अंमली पदार्थ विकताना पकडले.त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कडुन २१,३८,२००/- रू. कि. चे १०६ ग्रॅम ९१ मि. ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त कऱण्यात आला आहे. अंमली पदार्थ … Read more
ठरावीक बिल्डरचा डाव आमदाराने हाणून पाडला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल पुणे : मागील अनेक वर्षापासून रखडलेला बिबवेवाडी हिलटॉप R झोन करण्याचा विषय आता सरकार दरबारी देखील चव्हाट्यावर आला आहे. पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या अर्थपूर्ण निर्णयाला स्थगिती देण्याची … Read more