आवृत्ती , पुणे

बारामती येथे 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल बारामती : बारामती येथे 2 मार्च रोजी भव्य नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या शुभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील आरोपी जेरंबद

येरवडा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : २ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपी जेरंबद करण्यात येरवडा पोलीसांना यश आले आहे. अनिकेत उर्फ उऱ्या उरणकर (वय २५ वर्षे रा. गंगाधाम चौक मार्केटयार्ड) याला ताब्यात घेण्यात आले. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना माहिती मिळाली की, विश्रांतवाडी मधील … Read more

खुनाच्या गुन्हयातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

बंडगार्डन पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुनाच्या गुन्हयातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बंडगार्डन पोलीसांना यश आले आहे. करण लष्कर (वय २१ वर्षे रा. साठेनगर नारपोली, भिवंडी) दिनेश मोरे (वय १८ वर्षे) चंदन उपेद्र गौड (वय २८ वर्षे) कैलास धोत्रे (वय ४१ वर्षे) आकाश जाधव (वय २३ वर्षे) विशाल साबळे (वय २२ … Read more

नेतेगिरी करून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करुन गोदाम मालकाकडे प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या संतोष उर्फ आण्णा देवकर व त्याच्या इतर पाच साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलिसांची सन … Read more

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एमपीएससी, यूपीएससीचे प्रश्न

पालकांचा संताप, परीक्षा फेर घेण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न देण्यात आलेले होते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आणि त्याचा काडीमात्र संबंध नसल्याने पालकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. या परीक्षेत भूम … Read more

भूममध्ये आजपासून आदर्श रास्ता रोको

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी प्रतिक पेट्रोल पंप जवळ परंडा रोड येथे आदर्श रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली असून यामध्ये २४ फेब्रुवारीपासून शहरातील जिजाऊ चौकात ‘आदर्श रास्तारोको आंदोलन सुरु केलं … Read more

सोलापूर जिल्हयातुन 2 आरोपी तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी नंदु उर्फ नंदकुमार चव्हाण उर्फ राजपुत (रा.हिरज ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर) याच्या विरूध्द हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी करून … Read more

आता नागपूर ते गोवा प्रवास फक्त 11 तासात

12 जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राज्यात वेगवेगळे महामार्ग तयार केले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना हा मार्ग कनेक्ट करत आहे. या मार्गाची एकूण लांबी 701 किमी एवढी असून आत्तापर्यंत जवळपास 600 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू … Read more

यापुढे राजकारण नाही तर फक्त समाजकारण करणार

डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : कोणत्याही राजकीय पक्षात न जाता मी फक्त समाज कार्य करण्याचा निर्णय घेत आहे. अशी माहिती भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांनी आज जाहीर केली. याविषयीं ते म्हणाले, “महाराष्ट्र सध्या राजकीय अस्थिरतेमधून जात असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.विशेषतः … Read more

एसआरपीएफच्या हायटेक संकेतस्थळाचे लोकार्पण

कार्बन फुटप्रिंट वापरून केलेले देशातील पहिले शासकीय संकेतस्थळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाच्या हायटेक आणि इको फ्रेंडली संकेतस्थळाचे लोकार्पण २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. हे संकेतस्थळ सायबर सुरक्षेच्या आणि तंत्रज्ञानाच्या कारणास्तव अद्ययावत करण्यात आलेले असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हे नूतनीकरण करण्यात आलेले संकेतस्थळ … Read more