तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या
कात्रज-भिलारेवाडीतील घटना : भारती विद्यापीठ पोलिसांकडे घरच्यांनी घेतली धाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नैराश्येतून एका २३ वर्षाच्या तरुणाने हाताची नस कापून घेऊन कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली.शंकर बसवराज कलशेट्टी (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शंकर कलशेट्टी याने रविवारी रात्री उशिरा आपल्या घरच्यांना आपण आत्महत्या करीत … Read more