एमपीएससीच्या क्लासला जाणाऱ्या विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बदनामीची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना तसेच एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीची निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या क्लासला जाणार्या महिलेची भर दिवसा रस्त्यावर अनेकदा छेडछाड होत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी एका २६ … Read more