आवृत्ती , पुणे

पार्किंगच्या वादातून पिसोळीत कारची तोडफोड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना पिसोळी परिसरात बुधवारी घडली आहे. पिसोळी येथील एका सोसायटीच्या पार्कींगमध्ये असलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १६ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोथरूड मधील एका महिलेची १६ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी ५१ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६ मे ते ६ जून या महिन्याभरात हा प्रकार घडला आहे. राहत्या घरी … Read more

येरवडा कारागृहात कैद्याला तिघांकडून मारहाण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा … Read more

कोंढवा व कात्रजच्या तरुणाकडून पिस्टल जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा व कात्रज भागातील तरुणाचा त्यात समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पिंपरी … Read more

घटस्फोट देत नसल्याने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र, ती घटस्फोट देत नव्हती. त्यामुळे पतीने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोथरूड मध्ये घडली आहे. या दरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र, घटस्फोट देत नसल्याच्या रागातून ‘खूप झालं तुझं नाटक, संपवूनच टाकतो असे म्हणत पत्नीला मारहाण करीत जिवे मारण्याचा … Read more

विद्यार्थिनीचा पाठलाग करुन काढले फोटो, केले असभ्य वर्तन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्लास मधून घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तिला नर्सरीत घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना लोणी काळभोर आणि अहमदनगर येथे एप्रिल 2023 ते जून 2024 या कालावधीत घडली आहे. याबाबत 16 वर्षाच्या पिडित … Read more

गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४५ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे वाघोली तील एका महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने शेअर्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करुन त्यामधुन चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवुन ४५,०७,५००रुपयांची आर्थक फसवणुक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाघोली येथिल केसनंद रोड वरील एका ३८ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात ताकार दाखल केली आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा … Read more

पार्ट टाईम जॉबचे अमिष दाखवुन फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अज्ञात मोबाईल धारकाने पार्टटाईम जॉबचे अमिष दाखवुन टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याच्या बहाण्याने बहाण्याने आर्थिक फसवणुक केल्याची घटना घोरपडी येथे घडली आहे. मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी ने मोबाईल वरून ४० वर्षीय फिर्यादीशी संपर्क साधला व त्यांना टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळे टास्क देऊन बँक खात्यात २३,९५,५० … Read more

त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काढला काटा

लुल्लानगर-वानवडीतील खुनाचा उलगडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडीतील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासात यश आले आहे. प्रेम विवाह केलेल्या बहिणीच्या पतीचा काटा मेव्हण्याने काढल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी दोघाना अटक केली आहे. दि. २४ जून रोजी विक्रम बात्रा वसाहत समोर, केंद्रीय महाविद्यालयाचे बाजुला लुल्लानगर, वानवडी पुणे येथे एक अनोळखी इसमाचा अज्ञात … Read more

शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन ४४,०४,०००/- रू. गुंतविण्यास भाग पडून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात टिंगरे नगर येथील एका ४२ वर्षाच्या इसमाने फिर्याद दिली आहे. २७ फेब्रुवारी पासून गेले मे महिन्यापर्यंत काही महिन्यात अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक … Read more