प्रॉपर्टीसाठी सुनेकडून सासर्याला बेदम मारहाण
चंदननगर पोलिसांत फिर्याद : चंदननगरमध्ये मालमत्तेच्या वादातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मालमत्तेच्या वादातून अनेक घरात वादावादी, भांडणे सुरु असल्याचे दिसून येते. मात्र, चंदननगरमध्ये एका ३२ वर्षाच्या सुनेने प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या ७५ वर्षांच्या सासर्याला फरशी पुसण्याच्या पोच्याच्या दांडीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ८ वाजता … Read more