आवृत्ती , पुणे

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : देशी बनावटीचे दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एनडीए गेट नं.10 जवळील कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळ ही … Read more

दागिने नीट ठेवा असे सांगण्याच्या बहाण्याने लुबाडले

वानवडी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा : चायना ग्रील रेस्टॉरंटसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आताच एका महिलेला मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. तुम्ही तुमचे दागिने नीट काढून ठेवा असे सांगून, बघू तुम्ही दागिने नीट ठेवले आहेत का, असे म्हणत हातचलाखीने ६० हजार रुपये किमतीने दागिने चोरून चोरटे पसार झाला. ही घटना … Read more

अक्कलकोटमध्ये चंदन चोरांच्या मुसक्या आवळल्या

दोन लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त : सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे चंदन तस्करांच्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ८०० रुपये किमतीची चंदनाची लाकडे व मोटारसायकल असा ऐवज जप्त केला. विजय शिवाजी फसके, (वय ४०) गणेश शिवाजी घोडके (वय … Read more

किरकोळ कारणावरून मारहाण करणारे चौघे जेरबंद

विमाननगर पोलिसांत गुन्हा : वडिलांनी मारहाण केल्याचा जाब विचारल्याने घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून कोयत्याने मारहाण करणाऱ्या चौघांना विमाननगर पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना विमाननगरमधील एस.आर.ए. बिल्डिंग डी- पार्किंगच्या जागेत २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सोहेल सलिम मुल्ला (वय २१), अमीन अश्रफ शेख (वय १८, रा. दोघे … Read more

जबरी चोरी करणारा तडीपार जेरबंद करीत पुन्हा केले तडीपार

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लखन राजेंद्र शिंदे (वय २२, … Read more

सराईताच्या मुसक्या आवळून ८० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कामगिरी : एनडीए गेट नं. १० येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हागाराच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने ही कारवाई केली.अक्षय दिलीप रावडे (वय २४, रा. उत्सव बिल्डिंग, किरकिटवाडी, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर उत्तमनगर … Read more

भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेताना तिघांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : 20 लाखाचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात झालेल्या टी-20 च्या अखरेच्या सामान्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील कात्रज भागात करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण … Read more

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सदनिका गैरव्यवहार प्रकरण : सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांचा आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात पैसे भरून देखील सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पाषाणकर यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र … Read more

अतुल गोयल व अमित गोयल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बिबवेवाडीतील एसआरएचा बनावट खरेदी खताद्वारे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल व अमित गोयल यांनी बनावट खरेदी खताद्वारे बिबवेवाडीतील जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करून मूळ … Read more

वारजेमध्ये तरुणाच्या डोक्यात वार करुन खून

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात : वारजेतील न्यू अहिरे गावात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकाच रुममध्ये राहणार्‍या एकाने आपल्या दोन सहकार्‍यांवर कठीण वस्तूने डोक्यात वार केले. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वारजे येथील न्यू अहिरे गावात बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. रामपूजन महेंद्र शर्मा … Read more