आवृत्ती , पुणे

सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या जागेत येऊन लफडे करता असे म्हणून रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) … Read more

बांधकाम व्यवसायिक ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी!

कोंढव्यातील गोकुळ हॉटेलसमोर कारवाई : कोंढवा पोलिसांत 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमाले यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली असून, 15 लाखांच्या खंडणीची मागणीदेखील करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवीलाल देवजीलाल प्रजापती (वय 40), जितू प्रजापती (रा. कोंढवा) आणि … Read more

बापू नायर टोळीतील सराईत आरोपी जेरबंद

खंडणी विरोधीपथक-१ ची कारवाई : कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बापू नायर टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-१ने जेरबंद केले. त्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शकील अमीर याळगी (रा. न्यू टिळेकर नगर, इस्कॉन मंदिरच्या मागे, पुणे) असे … Read more

तृतीयपंथ्याचा खूनी ‘काजल उर्फ केशव’ला 8 तासात केले जेरबंद

गायरानात आढळला होता मृतदेह : स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोरीभडक (ता. दौंड, जि. पुणे) येथे एका तृतीयपंथीयाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या गायरानात रविवारी (दि.21) सकाळी साडे नऊच्या सुमारास तृतीयपंथीयांचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक … Read more

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याला ४ लाखाच्या खंडणीची मागणी

खंडणी विरोधी पथकाची कारवाई : चार लाख घेताना तिघांना रंगेहात पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्लॉटवर टाकलेला राडा रोडा उचलण्यासाठी ४ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेत असताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तिघा जणांना रंगेहाथ पकडले. दीपक विजय निंबाळकर (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, … Read more

पोलिसांच्या हातावर तुरी देत ससूनमधून आरोपीचे पलायन

बंडगार्डन पोलिसांत तक्रार : आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. … Read more

महादेव आदलिंगे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा बडगा : वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. सराईत गुन्हेगार संतोष जगताप याचा खून करणाऱ्या महादेव बाळासाहेब आदलिंगे याच्यासह 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली … Read more

जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून

पुण्यात उडाली खळबळ : भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : जांभूळवाडी दरीपूलाजवळ एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे. मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळविली, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी भेट … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : 2 पिस्टल, 3 काडतुसे असा ७० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या मागील कालव्यावरील रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्टल आणि … Read more

वृद्ध महिलेचा गळा दाबून दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडले

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : जेजुरीजवळील कोळविहिरे गावात घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वयस्कर महिलेचा गळा दाबून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळविहीरे येथे पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पोलीस अधिकारी … Read more