प्रेमसंबंधातून झालेल्या खूनाचा दोन वर्षानंतर पर्दाफाश
मुळशी तालुक्यातील प्रकरण : विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यात त्रास देत असल्याने त्याने आपल्याच भावाचा खून केला व मृतदेह पुरुन टाकला. जिच्यासाठी त्याने हे केले, तिचे दुसर्या मुलाबरोबर लग्न झाले. तरीही त्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले नाही. त्याने या तरुणीबरोबरचे अश्लिल फोटो तिला पाठवून ते व्हायरल … Read more