पावणे सहा लाखांचे दागिने चोरणारी महिला गजाआड
हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर यांच्या घरात केली होती चोरी : वानवडी पोलिसांची कामगिरी पुणे : हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडर यांच्या घरात चोरी करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, तिच्याकडून चोरलेले ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले … Read more