आवृत्ती पुणे

३ कोटी ६० लाखांचा गंडा घालणारा आंतरराष्ट्रीय महाठग गजाआड

शादी डॉट कॉमवर फेक प्रोफाईल करून ३,१९४ महिलांना केले होते मॅसेज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॅट्रिमोनियल साईटवरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तो सांगत होता. ३ कोटी ६० लाख रुपये घेऊन, कॅन्सरने मृत्यू झाल्याचे भासवणाऱ्या आंतरराष्ट्रीय महाठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याने शादी डॉट कॉमवर फेक … Read more

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

नांदेड सिटी पोलिसांची कारवाई : दोघांना अटक, दोन चोरीच्या दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड भागातील धायरीतून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ओंकार संतोष सातपुते (वय २०, रा. लायगुडे वस्ती, धायरी) आणि साईराज अतुल तावरे (वय १८, रा. कांबळे वस्ती, धायरी) अशी अटक करण्यात … Read more

अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिना’च्या निमित्ताने समर्थ पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हे शाखेचे अंमली पदार्थविरोधी पथक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.१५ ते ११.०५ दरम्यान काढलेल्या या रॅलीने अपोलो चौक, नरपतगिरी चौक आणि पॉवर हाऊस चौक असा मार्ग घेत नागरिकांना … Read more

अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

तिघांकडून ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट परिसरात आलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला पकडून पोलिसांनी ६ किलो गांजा जप्त केला. त्याच्याकडील चौकशीतून पोलिसांच्या विशेष पथकाने पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथून त्याचे साथीदार पकडले. त्यांच्या ताब्यातून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी व मोबाइल फोन असा एकूण … Read more

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

२४ लाखांचे २२ तोळ्यांचे २० सोन्याचे दागिने, १४ मोबाईल हस्तगत : गुन्हे शाखेच्या युनिट ५ व ६ च्या पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दागिने व मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ व युनिट ६ … Read more

भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

भाजपचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिकेतील महिला अधिकार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या भाजपच्या शहर महामंत्री प्रमोद कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्‍याच्या दरम्यान, … Read more

पवार यांच्या संस्थेच्या उपप्राचार्याला लाच घेताना अटक

परीक्षेसाठी पर्यवेक्षक पुरविण्यासाठी मागितली होती ९० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने सुरू असलेल्या अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपप्राचार्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अवधूत भिमाजी जाधवर (वय ५३) असे या उपप्राचार्याचे नाव असून त्यांच्याकडेच प्राचार्यपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.तक्रारदार हे … Read more

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी आकुर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. निमा संस्थेच्या वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ. जबीन पठाण आणि त्यांच्या टीमने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधांचे नियोजन केले तसेच वारीदरम्यान … Read more

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

दागिने बनवून घेऊन परत केले नाही सोने; दोघा सराफांसह तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दागिने बनविण्यासाठी सराफांनी दिलेले सोने घेऊन कारागीर पसार झाल्याच्या बातम्या नेहमी वाचनात येतात. पोलीस मग या कारागीरांना राजस्थान, पश्चिम बंगालमधील त्यांच्या गावी जाऊन पकडून आणतात. पण, येथे भलतेच घडले. कारागीराने स्वतःचे सोने वापरून दागिने बनविले. सराफाने “फाईन सोने … Read more

जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

परिवर्तन चातुर्मास 2025 महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, आज आदिनाथ जैन स्थानक में एक विशेष महिला मीटिंग का आयोजन किया गया। इस बैठक में पुणे शहर की विभिन्न संस्थाओं में प्रमुख पदों पर कार्यरत जैन समाज की अग्रणी महिलाओं को आमंत्रित किया गया था। चातुर्मास समिति की स्वागताध्यक्ष राजश्री पारख, … Read more