हेमंत पोखरणा यांची जैन कॉन्फरन्सच्या प्रांतीयमंत्री पदावर नियुक्ती
जैन समाजाच्या सेवेत अग्रगण्य योगदानाची दखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांची ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनच्या प्रांतीयमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. स्थानकवासी जैन समाजाची मातृसंस्था असलेल्या ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन … Read more