आवृत्ती , पुणे

हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपणे शक्य : प्रा डॉ संजय बी चोरडिया

‘सूर्यदत्त’ मध्ये कृतिशील हिंदी महिना उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हिंदी महिना साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली तर सांगता १४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली. राष्ट्रभाषा हिंदी महिना साजरा करण्याची कल्पना प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी मांडली. सूर्यदत्त गुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या … Read more

सप्तसूर अकॅडमी तुमच्या आतला आवाज करेल “विकसित”

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रत्येक बोलणाऱ्या माणसाला आवाजाची ईश्वरदत्त देणगी मिळालेली असते. त्याचा सर्वजण चांगल्या प्रकारे उपयोग करत नाहीत, ही खंत आहेच. परंतु काही व्यवसायांसाठी चांगला, नितळ, स्वच्छ आवाज असणे हे भाग्यच आहे. मला वाटते की रेडिओतून आलेला असा आवाज तुम्हाला आकर्षित करत असतो. त्याशिवाय टीव्हीवरील निवेदक, नाटकातील नटांचा आवाज या सर्वच क्षेत्रांत तुमच्या आवाजाचा कस … Read more

प्राचीन जैन प्राकृत साहित्यामुळे विविध भाषांना मिळाला अभिजात दर्जा

डॉ. नलिनी जोशी : अरिहंत जागृती मंचातर्फे व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतातील सर्व प्राकृत भाषांमध्ये जैन आचार्यांनी विपुल साहित्य लिहिले आहे आणि त्या लिखाणामुळे भाषांना अभिजात दर्जा मिळण्यास आधार मिळाला आहे. असे मत प्राकृत इंग्रजी महाशब्दकोशाच्या मुख्य संपादक डॉ. नलिनी जोशी यांनी व्यक्त केले. मराठी, प्राकृत व इतर काही भाषांना नुकताच केंद्र … Read more

श्रवण कुमार, विशेष श्रवण कुमार, संघर्ष मे आदर्श, मातृसेवा आदी पुरस्कार वितरण

महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : नवचैतन्य ग्रुप चिखली, पुणे की और से पुरस्कार वितरण समारोह आळंदी तीर्थक्षेत्र में परम पूज्य प्रशांतऋषिजी म. सा. और परम पूज्य विजयस्फीताजी म. सा. के पावन सानिध्य में संपन्न हुआ। समारोह की शुरुआत नमो सिद्धाणं के जाप से हुई। इसके बाद नमस्कार महामंत्र और स्वागत गीत प्रस्तुत किए गए। चिंचवड … Read more

तयारीला लागा… आमदार व्हायचंय मला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात चैतन्याची लाट पसरली आहे. राजकारणी मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आता तिकीटासाठी चुरस सुरू होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबरला नेत्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. हा फक्त ३७ दिवसांचा राजकारणाचा … Read more

‘ग्लोबल एजुकेशन फेयर’ का 18 अक्टूबर को आयोजन

चेतन जैन : छात्रों एवं अभिभावकों के लिए प्रवेश निःशुल्क महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बारहवीं कक्षा के बाद विदेश में पढ़ाई करने के इच्छुक छात्रों के लिए ‘स्टडी स्मार्ट’ द्वारा ‘ग्लोबल एजुकेशन फेयर’ का आयोजन किया गया है। यह फेयर शुक्रवार, 18 अक्टूबर 2024 को पुणे के ‘द बोट क्लब’ (रॉयल कनॉट) में आयोजित … Read more

“सूर्यदत्त”चे महाविद्यालय देशात सर्वोत्तम भारतातील पहिल्या ३२ उत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत समावेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) २०२४ करीता जाहीर केलेल्या क्रमवारीत महाराष्ट्रात तिसरे, पश्चिम विभागात पाचवे, तर देशात ३२ वे स्थान मिळाले आहे. ‘आयआयआरएफ’तर्फे नुकतीच देशातील फिजिओथेरपी कॉलेजांची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मॅगझीनमध्ये जाहीर करण्यात आली. ‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून … Read more

प. पू. गौतममुनिजी म. सा. यांचा ५० वा जन्मदिवस उत्साहात साजरा

महावीर प्रतिष्ठान येथे चातुर्मास: भाविकांची दर्शनासाठी रीघ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आध्यात्मिक चातुर्मास कल्प २०२४, साधना सदन संघ अंतर्गत, प. पू. श्री गौतममुनिजी म. सा. आणि प. पू. चेतनमुनिजी म. सा. यांचा चातुर्मास महावीर प्रतिष्ठान येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. संपूर्ण देशभरातून भक्तगण गुरु महाराजांचे दर्शन आणि धर्म आराधना ऐकण्यासाठी येत आहेत. या शृंखलेत … Read more