आवृत्ती , पुणे

पुण्यातील ८ मतदारसंघातून रासप निवडणूक लढवणार

शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ८ मतदारसंघांतून राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) निवडणूक लढवणार असल्याचा दावा पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे. सध्या अनेक नेते व कार्यकर्ते पक्षांतर करताना दिसत आहेत. पर्वती मतदारसंघात रासपची बैठक पार पडली, जिथे भाजप आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी … Read more

पुरंदर हवाई अड्डा बनने से व्यापारियों के लिए कनेक्टिविटी बढ़ेगी

संतोष स्टील्स और संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन का विश्वास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुरंदर में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा बनाने के प्रयास अब तेजी से शुरू हो गए हैं। जब यह हवाई अड्डा चालू होगा, तो यात्रियों के साथ-साथ व्यापार के विकास के लिए आवश्यक लॉजिस्टिक सहायता मिलेगी। इस पृष्ठभूमि में, हांडेवाडी ट्रेड … Read more

सांकेतिक भाषा व कर्णबधिर दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पथनाट्याचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : जागतिक सांकेतिक भाषा दिन आणि जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग भवन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर पथनाट्याने झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनापासून दिव्यांग भवन फाऊंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात … Read more

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल अजिंक्य

विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मोडनिंब येथे रविवारी (दि. ६) पार पडलेल्या मुलांच्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बार्शीच्या सुलाखे हायस्कूल संघाने अकलूजच्या संघावर मात करत अजिंक्यपद मिळवले. अंतिम सामन्यात विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज ठरला. या विजयासह संगमनेर येथे होणाऱ्या … Read more

माधुरी मिसाळ, संदीप भंडारी यांचा जैन समाजातर्फे सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या प्रयत्नांबद्दल महावीर प्रतिष्ठान येथे जैन समाजाच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि संदीप भंडारी यांचा सन्मान करण्यात आला. सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, उद्योगपती अनिल भन्साळी, आदेश खिंवसरा, अनिल गेलडा, नितीन चोपडा, श्रिमल बेदमुथा, महेंद्र मुथा, गिरीश सोळंकी, मयूर कोठारी यांच्यासह … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक करण्याची घटना शहराच्या मध्यवर्ती तांबडी जोगेश्वरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अनोळखी तरुणाने ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादीला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून … Read more

लोहगावात साडेपाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोहगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ५२ वर्षांच्या महिलेने (रा. फॉरेस्ट रोड, लोहगाव) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ सप्टेंबर … Read more

“एक झाड आईचे” वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार

शोभाताई धारीवाल : महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे वृक्षारोपण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून “एक झाड आईचे” अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर. एम. डी. फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारीवाल यांनी दिली. गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे शोभाताई धारिवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या … Read more

बार्शीच्या राजवर्धन तिवारीला टेबल टेनिस स्पर्धेत विजेते पद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीच्या राजवर्धन तिवारीला राज्य मानांकन आमदार चषक टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने जळगाव टेबल टेनिस असोसिएशन आयोजित आमदार चषक 4 थी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा एम. जे. कॉलेज जळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या … Read more

तेरापंथ प्रोफेशनल फोरम, पुणे का शपथ ग्रहण समारोह

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दिनांक 02 अक्टूबर 2024 को तेरापंथ भवन, पुणे में परम पूज्य आचार्य श्री महाश्रमणजी के सुशिष्य मुनिश्री डॉ. आलोककुमारजी ठाणा-2 के पावन सान्निध्य में नव-निर्वाचित अध्यक्ष मयूरी सुराणा और उनकी नवगठित कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह आयोजित हुआ। शपथ ग्रहण समारोह में विशेष अतिथि के रूप में JITO एपेक्स के … Read more