आवृत्ती , पुणे

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील टोळीप्रमुखाचा भाऊ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डोणजे येथे राहत असताना आणि नावावर गुन्हे दाखल असतानाही लोणी काळभोर येथील पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) असे या … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भूम नगर परिषद कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव … Read more

सराईत गुन्हेगाराचा खुनाचा कट पोलिसांनी उधळला

गुंडाने त्याच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यापूर्वीच त्याचा खातमा करण्याचा आखला होता कट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून ऑक्टोबर २०२४ मध्ये पर्वती पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जखमी झालेला गुंड त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, असे वाटल्याने त्याला बदला घेण्याआधीच संपविण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी … Read more

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 1 करोड़ 46 लाख रुपये का व्यवसाय

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग मंगलवार, 18 फ़रवरी को उत्सव बैंक्वेट हॉल में सफलतापूर्वक संपन्न हुई। इस मीटिंग में सदस्यों के बीच कुल 150 रेफरल्स का आदान-प्रदान हुआ तथा इसके माध्यम से 1 करोड़ 46 … Read more

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील तेलगिरणी परिसरातील महावीर अर्बन को-ऑप बँकेसमोर, बाजारपेठेतील गर्दीच्या व रहदारीच्या ठिकाणावरून हिरो होंडा सीडी डिलक्स (क्र. MH 13 BF 4705) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.27 ते 1.00 वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किशोरकुमार काशीनाथ बाभळे (रा. ढगे मळा, राऊत प्लॉट, बार्शी) … Read more

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

खडक, फरासखाना पोलिसांचे छापे : आठवडाभरात दुसरी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पुणे पोलिसांनी कारवाई केली. आठवडाभरात पोलिसांनी वेश्यावस्तीत दुसरी कारवाई करून २२ तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी ११ तरुणी बांगलादेशी असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. बुधवार पेठेत पोलिसांनी नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. … Read more

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

हॉटेल चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून वर्षभर उकळली खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोक्का लावलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये एकामागून एक जामीन मिळाल्यानंतर गँगस्टर टिपू पठाण व त्याच्या टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगरमधील एका हॉटेलचालकाकडून तो गेल्या एक वर्षापासून दरमहा पाच हजार रुपये खंडणी उकळत होता. याबाबत नवाज मोहम्मद तांबोळी (वय ५४, … Read more

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक सभागृह , पुणे येथे पार पडलेल्या Abacus Academy क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. स्पर्धेनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वरा वखारिया … Read more