आवृत्ती पुणे

पुना रिव्हर साईड राऊंड टेबल तर्फे दोन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुना रिवरसाइड राउंड टेबल 105 तर्फे फंडवस्ती, रांजणगाव येथे आयटीसी लिमिटेडच्या सीएसआर निधीतून दोन वर्गखोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात PRRT105 चे प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी PRRT105 चे चेअरमन परेश लोढा, दिशा लोढा, सचिव यश चौधरी, आयटीसी लिमिटेड सीएसआर निधीचे व्यवस्थापक मुनिश सक्सेना, निवडून आलेल्या महिला सरपंच … Read more

महाराष्ट्र विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशा वाजवून स्वागत

शाळेचा पहिला दिवस आनंदाचा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालय मध्ये शाळेच्या पहिली दिवशी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशा वाजवत स्वागत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेचे सचिव पी. टी. पाटील हे होते सोबत संस्थेचे खजिनदार जयकुमार … Read more

वाहनचोरी करणारे पती –पत्नी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

सिंहगडरोड पोलीस ठाण्याची कामगिरी, १७ वाहन चोरीचे गुन्हे उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी वडकीनाला भागामध्ये सापळा लावुन वाहनचोरी करणाऱ्या पती पत्नीला अटक करून ०८ चारचाकी व ०९ मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. एकुण १७ वाहन चोरीचे गुन्हे उघड करुन एकुण १२,७०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. गेल्या … Read more

बार्शीतील सराफाचा आठ लाखांचा ऐवज लंपास

घरासमोरच लुटले, तिघांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील कृष्णा कॉम्प्लेक्स, संकेश्वर उद्यानाजवळ असणारे जाधव ज्वेलर्स दुकान बंद करून दुकानाचे मालक रवींद्र जाधव घराच्या दारासमोर दुचाकीवरून उतरत असताना तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून नऊ तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, बार्शी शहर … Read more

रक्तदान शिबिरात ९१ जणांनी केले रक्तदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातर्फे डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या समवेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकंदर ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन व संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी … Read more

चंद्रपूर जिल्हाकारागृहात “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाकारागृहात मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकणी यांच्या हस्ते व कारागृह अधीक्षक अनुपकुमार म. कुमरे यांच्या उपस्थित “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेल्या कार्बन डॉयऑक्साईड मुळे सध्या सर्वांचीच समस्या बनली आहे. त्यामुळे जगातील जवळपास सर्वच देश ०५ जून हा जागतीक पर्यावरण दिन म्हणून साजरा करीत असतात, हा … Read more

फरासखाना पोलिसांनी मोबाईल चोरणारा पकडला

५५ मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी केले जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईल चोरणारा पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून तब्बल ५५ मोबाईल व एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप असा किंमत ६,२०,०००/- रू चा मुद्देमाल फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरासखाना पोलीस स्टेशन अंकित गाडीतळ पोलीस चौकी येथील पो. अमंलदार अकबर कुरणे यांना त्यांचे गुप्त … Read more

नांदोशीत डम्परने वृद्धाला चिरडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सिंहगड रस्ता परिसरात नांदोशी येथे पायी जाणाऱ्या वृद्धाला डम्परने चिरडले.दुपारी साडेबाराच्या सुमारास भरदिवसा ही घटना घडली आहे. मृताचे नाव संजय राजाराम बाबर (वय ५०, रा.जावली, जि. सातारा) असल्याचे समजते. पोलीस अपघात स्थळी पोहचले असून डम्पर चालकास पकडण्याची कार्यवाही सुरु आहे. नांदोशी परिसरात मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून अवैध रित्या दगड, डबर वाहतूक … Read more

थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सासवड हडपसर रोडवर ग्रिटीग हॉटेल समोर वडकी येथे रस्त्यावर बेकायदा उभ्या असलेल्या ट्रकला धडकून मोटार सायकल वरील युवक ठार झाला. १२ जुन रोजी मध्यरात्री हा अपघात झाला. ऋतेश सतिश शेंडगे (वय २१ वर्ष रा. फुरसुंगी ता. हवेली) हा ठार झाला. रोहीत शेंडगे (वय २४ वर्ष रा. फुरसुंगी) यांनी लोणीकाळभोर पोलीस … Read more

टास्कच्या बहाण्याने तरुणीची आर्थिक फसवणुक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगुन पैसे कमवण्याचे आमिष दाखवून महिलेची ७,५६०००/- रूपये ची आर्थिक फसवणुक करण्याची घटना वाघोली येथे १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घडली आहे. या प्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणीला मोबाईल वरून टास्क पूर्ण केल्यास चांगला … Read more