HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
युरिया व NPK दरातील तफावत कमी करून संतुलित पोषण धोरण राबविण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील सुमारे 14 कोटी शेतकरी कुटुंबांचे भवितव्य आणि कृषी क्षेत्राची दीर्घकालीन उत्पादकता सुरक्षित ठेवण्यासाठी एग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनने केंद्र सरकारच्या खत अनुदान धोरणात (NBS) मूलभूत बदल करण्याची जोरदार मागणी केली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी माननीय … Read more
नगरसेविका शांता नायकोजी यांच्या पुढाकारातून २०० किलो खिचडी, २०० लिटर दुधवाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सिद्धीविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद (साबुदाणा खिचडी) व दुधवाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री महादेवाची विधिवत पूजा व आरती करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. उज्वला ताई योगेश सोपल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बार्शी शहरात … Read more
महाशिवरात्री निमित्त १५ वर्षांची अखंड सेवा : हजारो भाविकांचा लाभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे, शिरूर : महाशिवरात्रीच्या पावन यात्रेनिमित्त गेली १५ वर्षे अखंड सेवा परंपरा जपत रामलिंग रोड, शिरूर महाप्रसाद कमिटी श्री हाईट्स सोसायटी यांच्या वतीने भव्य १००० किलो साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित करण्यात येत आहे. या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
सहकारनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना सिंधुदुर्ग कारागृहातून घेतले होते ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधील प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी कापून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. आरोपींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागृहातून ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ लाख २ हजार रुपयांची सोन्याची … Read more
कोल्हापुर में गुरुदेव अमरमुनीजी म. सा. के 13वें पुण्यस्मरण समारोह में हुई ऐतिहासिक घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोल्हापुर में आयोजित श्रुताचार्य एवं वाणी के जादुगार उत्तर भारतीय प्रवर्तक प. पु. गुरुदेव अमरमुनीजी म.सा. के 13वें पुण्यस्मरण दिवस के त्रिदिवसीय आध्यात्मिक समारोह में आकुर्डी–निगडी–प्राधिकरण जैन श्रावक संघ को होली चातुर्मास प्रदान किए जाने की … Read more
सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : खुनाच्या भितीने बाळगली होती शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तीन महिन्यांपूर्वी एकाचा खुन केल्याने त्याचे साथीदार बदला घेतील, या भितीने अल्पवयीन मुलाने व त्याच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन मित्रांनी पिस्टल बाळगले होते. सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता