आवृत्ती , पुणे

VTP Realty 1200 से अधिक परिवारों का गृह प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : पुणे के जाने मानें रियल एस्टेट ब्रांड,VTP Realty ने हाल ही में १२०० से अधिक परिवारों के लिए एक ऐतिहासिक गृह प्रवेश कार्यक्रम की मेजबानी की। ग्राहकों ने एक साथ २ परियोजनाओं के तहत ६ टावरों में अपना गृह प्रवेश किया! जिनमें महालुंगे का टाउनशिप कोडनेम ब्लू … Read more

जीतो दुबई समिट संमेलन 2024 बेहद यशस्वी

कांतिलाल ओसवाल : जीतो मेम्बर्स को वैश्विक व्यापार प्लेटफार्म उपस्थित करके देने में कटिबद्ध। महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो दुबई समिट सम्मेलन बेहद शानदार साबित रहा, जिसमें दुनिया भर के विचारशील उद्यमियों और दूरदर्शी लोगों का संगम हुआ। जीतो दुबई समिट सम्मेलन मजबूत नेटवर्किंग, व्यावहारिक चर्चा और उद्यमशीलता कौशल के प्रदर्शन … Read more

जैन समाजाची मते पुणे लोकसभेत ठरतील निर्णायक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशात सद्या लोकसभेचे गरम वारे जोरात वाहत आहे.पुणे लोकसभेत यावेळी जैन समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्व देण्यात न आलेला महाराष्ट्रातील जैन समाज मुंबई,पुणे व नाशिक या शहरातील लोकसभे सोबतच पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतो. कारण मागील पाच ते दहा … Read more

सुनिल अकोले २ वर्षाकरीता तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मोटार सायकल चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल अकोले (वय-३३ वर्षे, रा ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तालयाने सांगितले. सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार … Read more

केजरीवाल यांना अटक केल्याबद्दल आंदोलन केल्याने अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या विरोधात विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सोलापूर शहरात लागु केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन आंदोलन केले. याविरोधात फिर्यादी जाकीर हुसेन अब्दुलमजीद शेख (वय 51) वर्षे यांनी … Read more

पिढ्यापिढ्यांचा वारसा जपत यशस्वी वाटचाल

खराडी येथील भव्य दालनाची वर्षपूर्ती महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : वर्षानुवर्षांपासून विश्वासार्हता, गुणवत्ता, प्रामाणिकता आणि सचोटी या तत्त्वांवर दागिन्यांचा व्यवसाय करत रांका ज्वेलर्सची ग्राहकांच्या मनात खास जागा आहे. हाच वारसा आता पुढच्या पिढ्याही कौशल्याने निभावत आहेत. सातव्या पिढीतील ऋषभ रांका हे नगर रोड, खराडी येथील भव्य दालनाची धुरा सांभाळत आहेत. ऋषभ यांनी … Read more

बार्शी येथे शहिद दिनी शहीदांना अभिवादन

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे महान क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव, आणि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन करून शहिद दिनी अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष किशोर उर्फे बाळसाहेब श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद … Read more

पोलीस आयुक्तालयाला २२ वाहने भेट

जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून मदत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर करीता छोटी-मोठी २२ वाहने देण्यात आली. शुक्रवारी, २२ मार्च रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे या नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती, … Read more

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी नितीन देसाई

मॅनेजिंग ट्रस्टीपदी राजेश शहा यांची फेरनिवड महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या कार्यकारिणीची सन २०२४ – २०२९ या पाच वर्षांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन देसाई यांची चौथ्यांदा एकमताने निवड झाली. २०११ पासून नितीन देसाई हे या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. उपाध्यक्षपदी वल्लभभाई पटेल … Read more