आवृत्ती पुणे

पुणे राउंड टेबल इंडिया 105 तर्फे रुग्णवाहिका भेट

साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला केली मदत महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे रिवरसाइड राउंड टेबल इंडिया 105 (पीआरआरटी105) ने साधू वासवाणी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला अँबूलन्स व्हॅनची खरेदीसाठी आर्थिक सहायता प्रदान केली आहे. या अँबूलन्स व्हॅनची किंमत 7.96 लाख इतकी आहे. राउंड टेबल च्या (H.E.A.L) हील या उपक्रमांतर्गत रुग्णालयांसाठी घेण्यात आलेली अँबूलन्स … Read more

प्राकृत महाकाव्य “वीरब्भुदयं” की कृति दिनेश मुनि को भेट

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल उदयपुर : 24 वें तीर्थंकर भगवान महावीर स्वामी के जीवन वृत पर डॉ. उदय जैन द्वारा स्व:रचित “वीरब्भुदयं” प्राकृत महाकाव्य की प्रथम कृति श्रमणसंघीय सलाहकार प.पु. दिनेशमुनिजी को भेट की। भगवान महावीर के 2550 वें निर्वाण कल्याणक वर्ष के उपलक्ष में डॉ. जैन ने “वीरब्भुदयं” महाकाव्य में भगवान महावीर … Read more

गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन

चिमुकल्यानी जिंकली प्रेक्षकांची मने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य बहुउद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक सेवा भावी संस्था संचालित गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कुल चे विविध गुण दर्शन व स्नेह संमेलन कार्यक्रम दि.10 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाला. यामध्ये लहान मुलांच्या नृत्य कलानी नागरिकांची मने जिंकली.या स्नेहसंमेलनात टी.व्ही.स्टार सोहेल … Read more

अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्येच

शब्दसारथी’तर्फे आयोजित चर्चासत्रात महिलांचा सूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये असते असे विचार विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी मांडले. ‘शब्दसारथी’तर्फे दिलखुलास या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्र आणि खुल्या संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी आपले अनुभवविश्व उलगडले. या मध्ये वैद्यकीय … Read more

प्राईडतर्फे घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : प्राईडतर्फे महिला दिनानिमित्त घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने आपल्या कुटुंबाला पुढे घेउन जाण्यासाठी लोकांची धुणी-भांडी करणाऱ्या महिला कामगारांचा व आपले कुटुंब सांभाळून पोलीस खात्यातील अवघड कर्तव्य पार पाडणाऱ्या … Read more

टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त

वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पंढरपुर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. समाधान गायकवाड, (वय 19 वर्षे, रा. गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर) याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण दोन … Read more

बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयाने पटकाविला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान निकाल जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात महाराष्ट्र विद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत … Read more

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या महामंत्री पदी राजेश शहा यांची फेरनिवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सामान्य सभा महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांच्या अध्यक्षेतेमध्ये आयोजीत करण्यात आली होती. या सामान्य सभेमध्ये पुढील सन २०२४ – २०२८ या चार वर्षासाठी महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष हेमराज शहा (मुंबई), अध्यक्ष पदी जयप्रकाश पारेख … Read more

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 अंतर्गत महिलांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या अंतर्गत वूमन एम्पॉवरमेंटच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राचार्या दिपाली छाजेड, उद्योजिका प्रियांका परमार, रिटायर्ड प्राचार्या अश्विनी जोशी, खेळाडू डॉ. सुवर्णा देवळणकर आणि कलाकार भाग्यश्री चौंधे अशा विविध क्षेत्रातील … Read more

“नारी शक्ति एवं आदर्श नारी सन्मान समारोह”

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : गौतम निधी महीला विंग की औरसे। वरिष्ठ पत्रकार मिलन म्हेत्रे, पायलट शिल्पा सोळंकी, सोशल वर्कर पौर्णिमा गादिया इनको नारी शक्ति एवं आदर्श नारी सन्मान पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस वक्त अनिल नहार, राजेंद्र मुनोत, सुरेश गांधी, सेजल कटारिया, निना नहार मौजूद थे।