१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
नाट्य परिषदेची निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हावी : उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून आपण जेव्हा नाटक, बालरंगभूमी यांच्याकडे पाहतो तेव्हा सगळ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मिळून मिसळून काम केले पाहिजे. नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्ज भरावा लागतो, हे थांबलं पाहिजे. अन् साहित्य संमेलना प्रमाणे नाट्य … Read more