आवृत्ती पुणे

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

२० कोटींचे कर्ज देण्याचे आमिष : खडक पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी बँकेकडून २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मार्केटयार्ड परिसरातील ४१ वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलीस … Read more

टिपू पठाण टोळीतील मोक्का गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या

लष्कर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅंगस्टर टिपू पठाण याच्यासोबत मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीने राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक व महापालिका निवडणुकीतील उमेदवार फारुक इनामदार याच्यावर आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली. सादिक हुसेन कपूर (वय ५७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

सूर्यदत्त कॅम्पसमध्ये पुलकित सम्राट–वरुण शर्मा यांचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद

बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा तुफान जल्लोष : हजारोंची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या ‘सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ (SIPA) तर्फे आयोजित मेगा कॅम्पस इव्हेंटमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार पुलकित सम्राट व वरुण शर्मा यांनी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने सूर्यदत्त कॅम्पस अक्षरशः उत्साहाने भारावून गेला होता. यावेळी … Read more

दोन वर्षांच्या मुलीचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या

मुलीच्या आजाराला कंटाळून केले कृत्य, वारजेमधील गोकुळनगरमधील धक्कादायक घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते आणि त्यांनी परस्पर संमतीने लग्न केले होते. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, तिच्यामध्ये जन्मतःच जेनेटिक समस्या निर्माण झाली होती. तिला अस्थीविकार होता. मुलगी दोन वर्षांची झाली तरी तिची प्रकृती नाजूकच होती. या मानसिक तणावातून आईने … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल चा रेट्रो थीमवरील सांस्कृतिक सोहळा उत्साहात

प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने टिळक स्मारक मंदिरात रंगला कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, पुणे यांचा प्री-प्रायमरी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे रेट्रो थीमवर मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्लोक पठण, संगीत तसेच जुन्या काळातील गाण्यांवर आधारित रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची … Read more

आरोग्य उपसंचालकांसाठी ३ लाख रुपयांची लाच घेताना आरोग्य सेवक जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची पुणे जिल्हा परिषदेत कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नियुक्तीसाठी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना ३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून ३ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकाला रंगेहाथ पकडले. रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४४, रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली) असे … Read more