अजनबी हमें अपने लोगों से ज़्यादा प्रिय लगते हैं।
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
व्यापारिक नेटवर्किंग को नई दिशा : जीतो पुणे चैप्टर के नेतृत्व में सफल आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के दूरदर्शी मार्गदर्शन में 19 नवंबर को होटल ग्रैंड शेरेटन में आयोजित JBN की विशेष बिजनेस मीट अत्यंत प्रभावी और सफल रही। इस मीट … Read more
नंतर कचर्यात मृतदेह टाकून देणार्या बापलेकाला अटक : विमानतळ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा येथील नवी खडकी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सुवर्णा (वय ४०) हिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरातच ठेवून २–३ दिवसानंतर दुर्गंधी पसरू लागल्यावर आरोपीने रात्री रिक्षातून मृतदेह लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील कचराकुंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. … Read more
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई : महिलेचा विनयभंग केल्याचाही गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा शहरातील यडाई देवी मंदिराजवळ एका तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून खंडणी मागून जखमी करून खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी एकाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुण्यात जेरबंद केले आहे. निखील अशोक काळे (वय २२, … Read more
उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. के पावन सान्निध्य में हुआ कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे – नाशिक मार्ग के प्रवेशद्वार माने जाने वाले भोसरी में जैन समाज के सात मंजिला नए जैन स्थानक निर्माण परियोजना का भूमिशुद्धि व भूमिपूजन समारोह अत्यंत भक्तिभाव से सम्पन्न हुआ। उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा., … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कर्मचार्यांना मारहाण झाल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या आठवड्याभरात पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाणीच्या तीन घटना घडल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भैरोबा नाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपांवरील … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन 70.3’ ट्रायथलॉन स्पर्धेत बार्शीतील चार खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत ‘हाफ आयर्नमॅन’ हा मानाचा किताब मिळवला. माणिक हजारे, अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे आणि डॉ. नवदीप लोकरे यांनी निर्धारित वेळेच्या आत ७०.३ मैलांचे अंतर पार करत हा बहुमान प्राप्त केला. ‘आयर्नमॅन’ ही जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी … Read more
छाननीत तीन अर्ज रद्द : नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी ८१ अर्ज कायम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह चरमसीमेवर पोहोचला असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही प्रमुख आघाड्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ … Read more