कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार जेरबंद
सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून कोयते, चॉपर आणि चाकू असा एकूण सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडणी विरोधी … Read more