हात उसन्या पैशावरून मारहाण करून पळून गेलेले जेरबंद
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी :आंबेगाव बुद्रुक येथे घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातउसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकाजवळील ओढ्याजवळ घडली होती. आकाश देविदास कोंढरे (वय २३, रा. आईसाहेब बिल्डिंग, भेंडी चौक, … Read more