बेकायदा गावठी रिव्हॉल्व्हर बाळगणारा जेरबंद
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा गावठी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस … Read more