अश्लिल संभाषण करणारा पुण्यातील डॉक्टर ‘गोत्यात’
महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअॅपवर मॅसेज करणाऱ्याविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिला सहकारी डॉक्टरांविषयी अफवा पसरवुन त्यांच्याविषयी व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज करुन त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज करुन विनयभंग करणार्या डॉक्टराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. सतीश कोळसुरे असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. कामावर असतानाच डॉक्टरला अटक केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु … Read more