गर्भ पाडून टाक असे सांगत लग्नास नकार देणाऱ्यावर गुन्हा
हडपसर पोलिसांत फिर्याद : लग्नाच्या आमिषाने ठेवले शारीरिक संबंध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी … Read more