आवृत्ती पुणे

‘वास इस दास’ नाटकाला रसिकांची दाद

जाणीव फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे “वास इस दास” हे नाटक जाणीव फाऊंडेशन तसेच स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्थेने नुकताच पुण्यात आयोजित केले होते. मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या या नाटकास उपस्थित रसिकांनी मनापासून दाद दिली.कुमार जाधव, अंकिता शिवतरे, आकाश तावरे, युवराज बंड, कामेश लांडे, रचना … Read more

” उत्कर्ष शाळेत हर घर झेंडा अभियान

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, येवलेवाडी येथील उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूलमधे हर घर झेंडा अभियानाचे प्रबोधन करण्यात आले. बाल चिमुकल्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हर घर झेंडा जनजागृती केली.या अभिनयाचे आयोजन, अध्यक्ष, प्रा. शरदचंद्र काकडे ,उपाध्यक्ष, प्राचार्य शांभवी ओंकार काकडे, सायली स्वामी, सविता कोंडे यांनी केले.

 सुखसागरनगर येथे पोलीस चौकी सुरू 

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज : सुखसागरनगर भागात शांतता, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी या पोलीस चौकीचा नागरिकांना फायदा होईल. या चौकीमुळे पोलीस व नागरिक यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते आणखी दृढ होईल असे मत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी व्यक्त केले.नगरसेवक प्रकाश कदम यांच्या विकास निधीतून सुखसागरनगर परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सुखसागर … Read more

पो.नि. कुंडलीक कायगुडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सह्याद्रिनंदन गौरव विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कार्यक्षम पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांच्या ३९ वर्षाच्या पोलीस सेवेमधील उल्लेखनीय कामगिरीचा सह्याद्रिनंदन गौरव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील विष्णुकृपा हॉल येथे संपन्न झाला. यावेळी पुणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, फरासखाना विभागाचे पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, विघ्नहर्ता न्यास पुणेचे विश्वस्त भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. … Read more

भगवंत क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आर के क्लब बार्शी येथे भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा स्नेहल गोविंदा भिसे प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया, धनंजय घोलप सदस्य BCA , सचिन आजबे सदस्य BCA, आनंद शेलार सर हेड -कोच, अनुराधा विकास माने सचिव BCA, हेमा गौतम कांकरिया … Read more

वाहतूक कोंडीची चिमुकल्यांकडून जनजागृती

उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूलचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूल मधील बालवारकऱ्यांनी, टिळेकर नगर येथे अनोखी दिंडी काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . “गाड्या अन माणसांचा थवा ,इस्कॉन चौकात सिग्नल हवा “ ” सिग्नल नाय ,पूल नाय ,पोलीस काका करतील काय ? “लाल पिवळे दिवे नाचवा … Read more

लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजला पाच पुरस्काराने केले सन्मानित

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील व त्यांच्या संस्थेच्या वतीने मागील 2021 यावर्षात अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होत गोरगरिबांना वस्तूरुपाने मदत, रोग्याना उपचार, अंधांना दृष्टीदान, तसेच वारंवार आरोग्य शिबीराचे आयोजन करून “आरोग्यम धनसंपदा” या उक्तीप्रमाणे माणसाचे आरोग्य अबाधीत राखणे ही जबाबदारी समजून यात कार्यरत आहेत.याच कामाची … Read more

बुद्ध हेच मानव जागृतीच्या विश्व वारीचे जनक – भदंत ज्ञानज्योती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मानवाच्या जागृतीची पहिली वारी भगवान बुद्धांनी आशिया खंडात सुरू केली असे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी केले. वैशाख फाऊडेशन आयोजित भगवान बुध्द- महावीर ते संत परंपरा सन्मान सोहळयात ते बोलत होते. डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात संत साहित्य सम्मान सोहळयात मा. ह.भ. प. डॉ. जयंत करंदीकर यांना … Read more

शटर उचकटुन दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना केले जेरबंद

कोंढवा पोलीसांचा कौशल्यपुर्ण तपास : आठ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दरोडा टाकण्याच्या गुन्ह्यांचा तपास कोंढवा पोलीस स्टेशन पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी कौशल्यपुर्ण तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे … Read more

सराईत गुन्हेगार रोहन जगताप सहा महिन्यांकरीता तडीपार

बिबवेवाडी पोलीसांची कारवाई : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल महाराष्ट्र जैन वार्ता न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुध्द व मालाविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांंनी महा. पो कलम ५६ (१) (अ) (ब) कलमान्वेयनुसार ०६ महिन्यांकरीता करीता पुणे शहर … Read more