आवृत्ती पुणे

दहशत पसरविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गुंड जेरबंद

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी, पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहशत पसरविण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने घरातून पकडले असून त्याच्याकडून पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ईश्वर प्रशांत तुपसुंदर (वय २२, रा. कसबा पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. ईश्वर तुपसुंदर हा ३१ डिसेंबर २०२३ … Read more

मन में शुभ विचारों की पेरणी करें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारा मन अपार ऊर्जा का स्रोत है। मन का स्वरूप भले ही निराकार है, लेकिन उसका स्वभाव चंचल है। इस चंचलता के कारण वह कभी यहाँ तो कभी वहाँ भटकता रहता है। हमारे मन में अनेक शुभ-अशुभ विचारों की धाराएँ बहती रहती हैं और भीतर तक असर करती हैं। इसलिए … Read more

रिक्षातून गांजा वाहतूक करणारा रिक्षाचालक जेरबंद

१२ किलो गांजासह ५ लाखांचा माल लोणी काळभोर पोलिसांनी केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकाला जेरबंद करून, लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे … Read more

आंदेकर टोळीने १२ वर्षांत गोळा केली २० कोटींहून अधिक खंडणी

बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासे व्यापार्‍यांना धमकावून, गेल्या १२ वर्षांत आंदेकर टोळीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीतरीत्या गुन्हे करणे या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात … Read more

मद्य पिऊन वाहन चालविणे आले अंगलट

न्यायालयाकडून दोघांना १५ दिवसांच्या कैदेसह दंडाची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्य पिऊन वाहन चालविणे दोघा वाहनचालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. न्यायालयाने दोघांना १५ दिवसांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खडकी भागात मद्य पिऊन वाहन चालविणारा रोहित शैलेंद्र वर्मा (वय २९, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांन्वये खटला दाखल करण्यात … Read more