माँ की रेसिपी सबसे बेहतरीन इलाज है।
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
गुंतवणूकदाराच्या परस्पर यंत्रसामुग्री विकून गंडा घालणार्या तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलपंप व्यवसायापेक्षा बाटलीबंद पाणी व्यवसायात अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका पेट्रोलपंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुन्बाल सिग्नल सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर … Read more
फार्मासिस्टच्या भूमिकेची जनजागृती : विद्यार्थ्यांना करिअरचे दिशादर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्चतर्फे आयोजित ‘६वी फार्मालोक फार्मसी जागरूकता यात्रा २०२६’ उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या उपक्रमाद्वारे जनआरोग्य, औषध साक्षरता आणि फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या यात्रेचे आयोजन नॅशनल फार्मसी वेलफेअर … Read more
येवलेवाडी पोलिसांचा टवाळखोरांना इशारा, नागरिकांना दिला दिलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँक कर्मचारी व कुरिअर बॉयला मारहाण करून येवलेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या ५ टवाळखोर गुंडांना येवलेवाडी पोलिसांनी पकडून त्यांची धिंड काढली. चौकाचौकात उभे राहणाऱ्या टवाळखोर मुलांना येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी इशारा दिला आहे. याबाबत मयूर राम गायकवाड (वय २६, … Read more
करमाळ्यातील चौघांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने ७२ किलो गांजा जप्त केला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टुरिस्ट टॅक्सीद्वारे गांजाची वाहतूक करणाऱ्या तस्करांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने कारमधील तसेच घरातील असा १९ लाख ९३ हजार रुपयांचा ७२ किलो गांजा आणि कार जप्त केली आहे. भिवा कालिदास वाघमोडे (वय ३६), विष्णू … Read more
‘स्वराज्याची ज्योत’ पुन्हा प्रज्वलित करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्याचे महत्त्व तरुण पिढीला पटवून देण्यासाठी, शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिवोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ‘स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा संकल्प’ (Reigniting the Spark of … Read more
वैदुवाडीतील घटनेत खंडणी विरोधी पथकाने चौघा भावांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कबुतर चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण केल्याने त्याला उलटी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खंडणी विरोधी पथकाने या तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघा भावांना अटक केली आहे. गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा येथील चिमा घाट येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या तरुणाला पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. विनयसिंग विनोदसिंग बावरी (वय १९, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे त्याचे नाव आहे. विनयसिंग बावरी हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. यापूर्वी कर्जाचे हप्ते … Read more