आवृत्ती , पुणे

मधुबाला चोरडिया फेमिना अचिव्हर्स 2024 से सन्मानित

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मधुबाला राजकुमार चोरडिया को हाल ही में पुणे में आयोजित एक भव्य समारोह में फेमिना अचीवर्स 2024 पुरस्कार से सम्मानित किया गया। यह पुरस्कार उन्हें महिला एवंम बाल विकास की पूर्व मंत्री स्मृति ईरानी के हाथों प्रदान किया गया। मधुबाला चोरडिया को आद्या हर्बल्स की संस्थापक के रूप में उनकी … Read more

वंचित बहुजन आघाडीकडून रणबागुल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : परंडा विधानसभा मतदारसंघातुन प्रवीण दादा रणबागुल यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

चोरट्यांकडुन ४ दुचाकी व ६ मोबाईल जप्त

समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलिसांना चोरट्यांकडून ४ दुचाकी आणि ६ मोबाईल जप्त करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अमलदार दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेले वाहन … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंभोरा पोलीस स्टेशन (जि. बीड) आणि पाथर्डी पोलीस स्टेशन (जि. अहमदनगर) येथील गुन्ह्यांमध्ये दीड महिन्यांपासून फरार असलेले दोन आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. आगामी विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १ चे पोलीस … Read more

चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी (दि. २४ रोजी) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षातर्फे २ नामनिर्देशन पत्रे तर किशोर शिंदे यांनी १ नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. नामनिर्देशन पत्र सादर करताना पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी ही ५ उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्रे नेली असून आतापर्यंत … Read more

कोथरूड मध्ये ज्येष्ठ नागरिक व दीव्यांग मतदारांमध्ये जनजागृती सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मतदारांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांमध्ये, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याबाबत तसेच मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण होत आहे. कोथरूड मतदारसंघातील के.अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल, एरंडवणे, पुणे येथील … Read more

जीतो पुणे युथ विंगच्या वतीने प्रीमियर क्रिकेट लीग चे आयोजन

८, ९ व १० नोव्हेंबर रोजी रंगणार स्पर्धा : मिडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो युथ विंग आणि जीतो पुणेच्या वतीने ‘जीतो युथ प्रीमियर लीग 2024’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार असून, यामध्ये ३० संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील … Read more

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी (दि. २४) सकाळी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे दर्शन घेऊन विधानसभेचा उमेदवारी अर्ज भूम येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट घटक पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. … Read more