आवृत्ती , पुणे

प.पु. जीवराजजी म.सा. का जन्मस्थान नायगांव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पु. जीवराजजी म. सा. इनका जन्मस्थान पुणे में थेउर के निकट नायगांव बताया गया है। इस अवसर पर नायगांव में विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। नांदेड़ के पूर्व विधायक ओमप्रकाश पोकर्णा प. पु. जीवाराजजी म. सा. के जन्मस्थान को ढूंढने का प्रयास कई सालो से कर रहे … Read more

पालखी प्रस्थानामुळे मंगळवारी वाहतुकीत बदल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोन दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर मंगळवारी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री. निवडुंगा विठ्ठल मंदीर, नानापेठ, पुणे येथून सोलापूर रोड मार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. तसेच संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, पुणे सासवड रोडमार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. त्याकरीता रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळणेकरीता … Read more

वारकऱ्यांची आरोग्य सेवा : आकुर्डीत अनोखा उपक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : संत तुकोबांच्या वारीमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा अनोखा उपक्रम राबविला. विठूरायाच्या गजरात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सततचे चालणे, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, सकाळचे गार वारे, वेगवेगळ्या ठिकाणच्या मुक्कामादरम्यान होणारा पाणी बदल इत्यादी बाबीं … Read more

सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबावर काळाचा घाला

कुटुंबातील पाच जन वाहून गेले, तीन मृतदेह हाती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबावर रविवारी काळाचा घाला पडला आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील पाच जन अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले आहेत. त्यापैकी तीन जनाचे मृतदेह हाती लागले … Read more

स्वारगेटला मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

१३ लाखाचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केलाआहे. … Read more

जॉबची ऑफर दाखवून १७ लाखास फसवले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या एकास जॉबची ऑफर दाखवून १७ लाखास फसवल्याची घटना पारगे नगर कोंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी एक ४१ वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर संपर्कसाधला व वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर दाखवून १७,९७,६५०/- रु. बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले.त्याला बळी … Read more

बँकेच्या नावाने दहा लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकेसाठी माहिती हवी आहे असे खोटे सांगून कात्रज मधील एकाची दहा लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी एका ६५ वर्षीय इसमाने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात मोबाईल धारक युवकाने फिर्यादी यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीचा … Read more

चौकशीच्या बहाण्याने १९ लाख लुबाडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईल वरून संपर्क साधून तुमच्या विरुद्ध मनी लाँड्रींगची केस दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी तुमची चौकशी करावी लागेल, अशी भीती दाखवून युवकाचे १९ लाख रुपये लंपास केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने त्यांच्याशी फोन वरून ७ मे रोजी संपर्क साधला. त्याला चौकशीच्या बहाण्याने … Read more

भरधाव कारने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गतिरोधकावरून (स्पीड ब्रेकर) उडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी रस्त्यावरील आर्मी पब्लिक स्कूल समोर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. स्वप्नील प्रदीप खरबडे (वय २६, रा. गजानन … Read more

पर्यावरणपूरक व नवीन तंत्रज्ञान शिकण ही काळाची गरज : शोभाताई धारीवाल

धारीवाल इंग्रजी शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, आपले संस्कार आणि नीतिमूल्ये यांचे कायम जतन करावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यापेक्षा निसर्ग प्रेमी व्हा, आज काल विद्यार्थी दशेतच अनेक मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यावर शिक्षकांनी, पालकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष घालणे गरजेचे आहे … Read more