आवृत्ती पुणे

20 लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क

धाराशिव लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 लक्ष 4 हजार 282 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 10 लक्ष 58 हजार 156 पुरुष, 9 लक्ष 46 हजार 48 स्त्री तर 78 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा … Read more

प्रवीण रणबागुल यांच्याकडून पक्षाला एक लाख ४४ हजाराचा निधी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पुणे येथे वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाखो जनसमुदाय सभेला उपस्थित होता. प्रवीण रणबागुल यांच्याकडून पक्षाला एक लाख ४४ हजाराचा निधी देण्यात आला आहे. वंचितच्या प्रचार प्रसारासाठी निधी उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव १४- … Read more

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत १४ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बार्शीकरांचा राज्यात पुन्हा एकदा दबदबा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : जयश्री अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करत बार्शीचा दबदबा कायम ठेवला आहे. अबॅकस अकॅडमी क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत, बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या एकूण १४ विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद घवघवीत यश संपादन केले.सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या … Read more

पुणे JBN लेडीज विंग की बैठक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जेबीएन लेडीज विंग के पुणे चैप्टर ने पुणे के जीतो कार्यालय में जेबीएन मीटिंग आयोजित की थी। इस बैठक में 41 सदस्य शामिल हुए। निदेशक मनीषा तातेड, संयोजक सारिका संचेती, सह संयोजक अल्पना बाफना इन्होंने संयोजन किया था। रुणाल सांकला नाडागौडा, रंजना सांकला, रिद्धी सांकला जैन इन्होंने … Read more

प. पु. प्रवीणऋषीजी यांच्या स्वागता साठी गौतम निधी सज्ज

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : 20 मार्च रोजी भोसरी येथे सकल जैन समाजाच्या वतीने उपाध्याय प्रवर प.पु. प्रवीणऋषीजी म.सा. यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.त्या संदर्भात महावीर प्रतिष्ठान येथे गौतम निधीच्या सर्व कार्यकर्त्याची मिटींग घेण्यात आली. गौतम निधीचे वरिष्ठ पदाधिकारी सतीश सुराणा अनिल नहार, किरण बोरा, राजेंद्र मनोत, महावीर नहार, पवन भंडारी,नितीन … Read more

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिमाखदार सोहळा संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : भाग्यकांता संचलित शब्दरंग आयोजित “अमृतातेंही पैजां जिंके” हा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमांतर्गत मराठी भाषेतील गोडी वाढीस लागावी म्हणून अतिशय आगळ्या-वेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्यामधे कविता लेखन,पत्र लेखन, पुस्तक परिचय, काव्य अभिवचन ,कथाकथन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाला … Read more

वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी : प्रा नितीन बानगुडे

“अक्षरांची रांग” या लेख संग्रहासाठी : रामचंद्र इकारे यांना साहित्य सेवा पुरस्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : साहित्यिकांनी लिहिण्यासोबतच वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे असे मत प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय … Read more

प्राईड इंग्लिश शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : येथील प्राईड इंग्लिश स्कूलचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन धनेश्वरी शिक्षण समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक ऍड. सिराज मोगल, अमर सुपेकर, फैजान काझी व प्राचार्या कल्याणी असलकर हे उपस्थितीत होते. यावेळी … Read more

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिय्या आंदोलन

सर्वपक्षीय नेते आक्रमक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते भुम नगरपालिकेतनिवेदन देण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी मुख्याधिकारी हजर नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी जवळपास अर्ध्या … Read more

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस शिक्षण अधिकारी सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, … Read more