आवृत्ती , पुणे

कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुविधा

नव्या सोयीचे उद्‌घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्‌घाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले.तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे हे उद्‌घाटन करण्यात … Read more

मराठा आरक्षण आंदोलनातील सहभागासाठी आवाहन

भूम सकल मराठा बांधवांची भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम :मराठा आरक्षणाच्या मुबंई येथील आंदोलनास भूम तालुक्यातून हजारो मराठा बांधवानी हजेरी लावावी, असे आवाहन भूम सकल मराठा बांधवांनी पत्रकार परिषद घेत केले आहे. जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे भूम सकल मराठा बांधव उभा असून त्यांनी केलेल्या चलो मुबंई आवाहनाला प्रतिसाद देत भूम तालुका … Read more

माजी नागराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता २१ लाखांच्या भव्य आणी थरारक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामदैवत आलमप्रभूच्या पायथ्याशी असलेल्या कुस्ती संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती वस्ताद मामू जमादार यांनी दिली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिलेल्या … Read more

जीतो JBN में हुआ पाच करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग पाच करोड़ का बीझनेस क्लोज किया। 17 जनवरी को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 48 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

फक्त पासपोर्टवर या 63 देशांमध्ये जाऊ शकतात भारतीय

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतातील लोकांना व्हिसाशिवाय जगातील 62 देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो. पासपोर्ट निर्देशांकात भारत 80 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान तळापासून चौथ्या आणि अफगाणिस्तान तळाशी आहे. भारताच्या पासपोर्टची ताकद जगात झपाट्याने वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोणत्याही देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. ज्या देशाचा पासपोर्ट अधिक … Read more

सातारकर टायटन्स ठरला आझाद प्रिमियर लीगचा चॅम्पियन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : माजी मंत्री दिलीप सोपल व आर्यन सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद ग्रुप व अनिल मालक प्रतिष्ठानच्यावतीने क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते १४ जानेवारीदरम्यान शहरातील आर.के क्लब येथील टर्फ गार्डनवर ही क्रिकेट स्पर्धा पार पडली. ८ संघांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यातून सातारकर टायटन्स आणि युनिकॉर्न क्रिकेट क्लबने … Read more

प्रेम कि शुरुवात घर से करो – राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : प्रेम का दायरा पुरे संसार तक फैलाना है लेकिन शुरुआत घर से करनी होगी ऐसा प्रतिपादन पंन्यास राजरक्षितविजयजी ने किया। श्री कुंथुनाथ जिनालय सुभाषनगर जैनसंध पुणे मे राजरक्षितविजयजी ने मार्गदर्शन किया।उन्होने कहा, यदि धन और प्रेम को महत्व देना है तो धन को नहीं प्रेम को महत्व … Read more

बार्शीतून नांदेड-पनवेल एक्सप्रेसला चांगल्या प्रतिसादाची आवश्यकता

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शीतून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यात, बार्शीतून रेल्वे प्रवास सहज-सोपा असल्याने बार्शीकर रेल्वे प्रवासालाही प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेड-पनवेल गाडीला थांबा देण्याची आग्रही मागणी पूर्ण झाली. त्यानुसार, या गाडीला बार्शीतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. बार्शीतील रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात आकडेवारी देताना, … Read more

“मन वचन काया“ ची शुध्दता जीवन जगण्याची उत्तम कला – साध्वी सुमनप्रभाजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल आकुर्डी : मकर संक्रांतिचे औचित्य साधत आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाद्वारे मंगल प्रवचन व महामांगलीक चे आयोजन करण्यात आले होते. उप प्रवर्तनी ओजस्वी वक्ता प. पू. श्री सुमनप्रभाजी म. सा., प. पू. श्री स्वर्णश्रीजी म. सा., प. पू. चंद्रयशाजी म. सा., प.पू. देशनाजी म. सा., प. पू. देवेंद्रप्रभाजी, म. सा., प. … Read more

झेड.एम.एल रायडर्सने पटकवले विजेतेपद

एम एफ सी एल स्पर्धेतील यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात झेड.एम.एल रायडर्सने आर. एस. जी रायझर्स चा १४ धावांनी पराभव करत एम एफ सी एलच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. 12, 13 आणि 14 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 16 संघांद्वारे तब्बल 208 युवा व्यापाऱ्यांनी सहभाग … Read more