आवृत्ती पुणे

महर्षी आनंद सेवा पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न

निर्मला छाजेड, जैनम जैन आणि जीविका जैन यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित महर्षी आनंद सेवा पुरस्कार वितरण समारंभ दापोडी येथील जैन स्थानकामध्ये उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे प्रणेते प. पू. प्रशांतऋषीजी म.सा., प. पू. विजयस्मिता जी म.सा. आणि प. पू. … Read more

मुंबई सायबर क्राईम पोलिसांच्या नावाने महिलेला गंडा

पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून केली ७ लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई सायबर क्राईम येथून बोलत असल्याचे सांगून “तुमचे ब्लू डार्ट पार्सल आले आहे, त्यात ड्रग्ज सापडले आहेत” असे सांगून अटक होण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ५८ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

फसवणुकीच्या ४ कोटींच्या गुन्ह्यात मागितली २ कोटींची लाच

पहिला हप्ता स्वीकारताना पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर विकल्याचे भासवून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी चिंचवड … Read more

रिश्तों में पारदर्शिता बनाए रखें: प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पारदर्शिता से रिश्ते विश्वास तक पहुँचते हैं। हमारे शरीर में अगर कोई अचानक बदलाव होता है, तो वह दवा से ठीक हो सकता है। लेकिन अगर ऐसा बदलाव रिश्तों में अनपेक्षित रूप से आ जाए, तो रिश्ते टूटने में देर नहीं लगती। चातुर्मास के समापन अवसर पर बोलते हुए प. … Read more

जैन समाजाचा राजकीय जागरण मेळावा

“प्रभावी प्रतिनिधित्वासाठी युवकांनी पुढे येणे ही काळाची हाक” : उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचा राजकीय जागरणाचा नारा देणारा “पुणे सकल जैन समाज मेळावा” ऐतिहासिक उत्साहात पार पडला. वर्धमान सांस्कृतिक भवन, पुणे येथे पार पडलेल्या या मेळाव्याने जैन समाजाच्या संघटित शक्तीचा, एकतेचा आणि … Read more